आयुष्य नावाच्या मोबाईलची बॅटरी low झाली कि त्याला सकारात्मकतेचं चार्जर लाऊन विचारांच्या सुंदरतेने चार्ज करता यायला हवं. डिलिट आणि सेव्ह हे बटन हे कायमच सुरू ठेवायला हवे त्यात, ऐकायला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं analysis मग हळूहळू करता येईल. कारण नको त्या गोष्टी सेव्ह करून ठेवणारं आपण मग त्याचा परिणाम आपल्यालाच बघायला मिळतो.
Comments
Post a Comment