फक्त वेळ होती ती.....🎭
वाटा तुझ्या माझ्या वेगळ्याच होत्या,
फक्त वेळ होती सोबत असण्याची ती,
तर्हा विचारांच्या निराळ्याच होत्या,
फक्त वेळ होती सांभाळून चालण्याची ती,
गंध तुझ्या प्रेमाचे वेगळेच होते,
फक्त एवढंच वेळ होती मायेने कुरवाळणारी ती,
_भा.उ. काळे
Comments
Post a Comment