कुणीतरी यावं....♥️

आयुष्याचे लागले असताना अचानक
कुणीतरी यावं,
आणि बरंच काही शिकवून जावं,

हसणं हळूच ओठी येत राहावं,
त्याचं कारण जीवनात तिचं येणंच असावं,

_भा.उ. काळे

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........