मासिक पाळी अन् ती...
*बर्याचदा एक भीती मनात होती आधी, कुणाला सांगायचं म्हटल्यास मनात guilty वाटत होतं, ते म्हणजे "पाळी" विषयी....!! शाळेत असताना तर चक्क काही मुली महीन्याची ती तीन -चार दिवस तर unlock च असायच्यात आणि त्यांना विचारलं तर सांगत पण नव्हत्यात..... परंतु बर्याचदा त्याचं कारण हे पाळी हेच असायचं. कारण त्या वेळी होणारा त्रास हा असहनीय असतो....पण तरीही तो सहन करणं चालू असतं, का ....?? तर एक आनंद अन् अभिमान बाळगून कि, ह्या मुळेच आम्हा मुलींना स्त्रीत्व बहाल झालंय नि पुढे जाऊन यामुळेच आम्हाला मातृत्व देखील प्राप्त होणारेय. पाळी आल्यानंतर चा तो काळ हा थोडा कठीणच जातो....ते रक्त डोळ्यांसमोरून जाताना जेव्हा दिसतं तेव्हा थोडं विचित्र वाटतं पण तरीही ते बघण्यातही एक आत्मीयता असते....कि..."Yes....!! I am not just a girl, I am the girl.....!!" आणि ते वारंवार पॅड,कापड बदलवणं ही ....हा सारी खटाटोप त्यावेळी एका महीलेला करावी लागते....!! हे सर्व असताना ती स्वत:सोबतच आपल्या जिवलगांची काळजी घेत त्यांना प्रेम बहाल करायला मात्र कधीच मागे येत नाही..हेच तिचं मोठेपण.!Godspeed to each and every Women who works like the worrior* ⚜️🙏🏻
_#BK
Comments
Post a Comment