ती....
तिच्या सौंदर्याला थोडं मी ही जपतो म्हणतो,
अन् हळूच तिच्या गालावरील आनंद मी होऊ पाहतो,
तिच्या केसाला सुगंधी फुलांचा गजरा ही माळतो,
सोबतच तिच्या मनातील विचारांचा गंध अनुभवतो,
लांब लांब केस तिचे तसेच गोड बोलनेही मनापासून ऐकतो,
बोलण्यातील एक एका शब्दांत तिचे ते प्रेम मी निरखतो,
तनाने तर बहू सुंदर आहे पण मनानेही तिचे ते सौंदर्य मी उजाळतो,
-तुझाच सखा
Shree
Comments
Post a Comment