एक हट्ट तिच्याकडे




*सखे....*♥️

*तु सुखात माझ्या सोबत नसले तरी चालेल गं, तुझ्या आठवणीत आनंद मानेल मी....*

*पण दु:खाचा डोंगर सर करताना माझी साथ तु देशील का गं.....?? तुझ्या खंबीर विचारांच्या सोबत असण्याने तो ही पार करेल मी....!!*

*-#BK*

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........