आधी प्रेम स्वत:वर......






*सर्वांत आधी स्वत:शी प्रेम करायला शिकलो ना तर मग कठीण नाही वाटत काही काळ एकटं राहणं. कारण कसंय ना....?? No one is permanent in the life. मग हे माहीत असतानाही आपण कुणाला कधी एवढा जीव लावून बसतो अन् काही झालं कि मग त्रास हा ही स्वत:लाच होतो, त्यापेक्षा जीवन जगताना Short & to the point हे तत्व स्विकारलं ना तर आयुष्य थोडं अजून सुखमय होऊन जातं. पण आपल्या जिवलगांना मात्र फार आत्मीयतेने जपावं कारण शेवटी तीच आपल्याला यशापयशात धीर देणार आहेत. काही असो जीवनात एक कला मात्र शिकायला हवी माणसाने "गर्दीतील आपली माणसे ओळखण्याची" सदाबहार हास्य मिळाल्यासारखं वाटेल.......!!*



*(#BK)*

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........