एक सखी.....!!


राधेसारखी एक प्रेमळ, जिवलग, समजून घेणारी, प्रसंगी रागावणारी, मी रुसलोच कधी तर मला मणवणारी, एक गोड सखी असावी म्हणतो प्रत्येकाच्या जीवनात......!! 

ह्रदयाला झाल्याच म्हणतो कधी जखमा तर प्रेमाने त्यावर मलम लावत त्याला हळूवार तिच्या गोड शब्दांनी बरं करणारी मैत्रीणही असावी म्हणतो आयुष्यात आयुष्याला अजून रसगंधमय करणारी........!!

(शब्दरत्न)

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........