आईची माया किती वेगळी असते ना....!! जिच्यासाठी तिची प्रत्येक लेकरं ही समानतेची असतात. प्रत्येकासाठी तिचं ते प्रेम हे सारखंच असतं...प्रत्येकासाठीच तिचं सारखं मन दुखतं. तिची जागा आयुष्यात कुणीच घेऊ शकत नाही.
तिची ती धडपड कायमच चालू असते, आपल्या पिल्लांना चांगलं जे काही उत्तम देता येईल यासाठी.
Comments
Post a Comment