*ती........!**





*बघायचंय अगं राणी तुला या सुंदर नववारीत कधीतरी...*
*बघायचंय गं तुला माझ्याकडे पाहून मला आपलंसं करताना कधीतरी....*
*बघायचंय गं मला तुझ्याच रंगात न्हाऊन जाताना कधीतरी...*
*आणायचाय गं तो क्षण मला जेव्हा तु खळखळून हसशील माझ्यामुळे कधीतरी.....!!*

*#Bk*

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........