तिनेच जेव्हा "लोक" ही उपमा दिली तेव्हा.....



Pn mg ekhadya shj mhtlelya goshtivrn kh aaplyach व्यक्ती ह्या "लोक" ही सुंदर उपमा देऊन एक जाणीव करून देतात कि कुठेतरी आपणच चुकलो याची स्पष्टता ही त्या वाक्यातून करून देण्यात काही सर सोडत नाही. मग आपल्याला च घृणा यायला लागते कि कदाचित आपणच चुकीच्या व्यक्तीला आपल्यातील आपलेपणाची जाणीव अन् भावना राखत जिवापाड प्रेम करत गेलो अन् त्याचा शेवट कधी झाला याचाही पत्ता आपल्याला लागला नाही याची प्रचंड खंतही वाटते.....😒😒😔😞

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........