राडा MPSC चा,Solution test series चं.....!!
राडा MPSC चा,
Solution test series चं.....!!
या mpsc करणार्यांकडे पाहीलं न राजेहो तर भाय किव येते हो, काहीजण सकाळ ते संध्याकाळ अन् काही तर रात्रभर जागतात अभ्यास करताना दिसतात. पण तरीही सकाळी थोडा वेळ झाला कि अन् सायंकाळ झाली कि यातले अर्धे तर गायबच होतात राव... त्याचं कारण असं कि तेव्हाची त्यांची धाव ही असते चहाच्या टपरीवर गप्पा मारत मारत थोडा आळसाला लाथ मारता मारता चहाचे सीप ओढणं चालू असतं राव या mpsc वाल्यांचं.....!! ते तरी काय करन म्हणावं अभ्यास करून करून बिचारे थकून भागून जातात अन् त्यातल्या त्यात आमचं सरकारही थोडं मुयारच म्हणावं जास्त जागांची सुनावणीही करत नाही ....!! मग काय काहींचे तर डोक्याचे केसही हळूहळू उडुन जातात किती अभ्यास करावा अन् किती जागा निघेल या भीतीने....!! पण आपण आपलं सातत्य ठेवून अभ्यास करत राहावं हेच शाश्वत आहे. कारण गीतेमध्येही सांगितलंय कि कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता.
यात तर काही काही विद्यार्थी हे अभ्यासच अभ्यास करत असतात न कि स्वत:ची परीक्षा घेत आत्मपरीक्षण करुन आपण कुठे आहोत याची गोड जाणीव घेत स्वत:ला एक स्वत:च शाबासकीची थाप मारत चुकांमधून शिकत पुढे चालत जाऊन एक एक पाऊल ध्येयाच्या दिशेने टाकत आनंद घेत भरभरून जगत राहणं......!! यालाही एक आदर्शच म्हणावं लागेल....!!
पण स्वपरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते ते म्हणजे test series; परंतु त्यातही योग्य ठिकाणचीच, तज्ञ व्यक्तीने काढलेली ती असावी जेणेकरून आपण खरंच किती ज्ञात आहोत हे कळत कळत एक कोडंही सुटत जातं अन् आपला अभ्यास कुठपर्यंत झालाय आणि अजून किती करावा लागेल याचे अचूक उत्तरही भेटत जाते सोबतच एक समाधानही लाभते......!!
आजकाल आपण बघतोय कि गल्लोगल्लीत tuition classes, test series चे board लावले असतात, पण नेमकं योग्य पण तितकंच शाश्वत आणि पैलूंयुक्त ज्ञान कुठे असेल हा प्रश्र्न मनात नेहमीच काहूर माजवतो, म्हणूनच आपण योग्य ठिकाणी test series खरंच लावली आहे का किंवा योग्य ती test series आपल्याला कुठे मिळेल....?? आपण या प्रश्र्नाने खच्ची झाले असाल तर निश्र्चितच ऐका..... तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या आणि अत्त्युच्च दर्जाची एकमेव test series म्हणजेच 🥇mpsc - upsc कट्टा येथील नितीन अहिरराव सरांची टेस्टसिरीझ 🥇......!! जिथे आपल्याला आपल्या प्रश्र्नांची योग्य ते उत्तरं मिळण्यास नक्किच मदत झाल्यावाचून राहणार नाही.... तसेच आपणास आत्मपरीक्षण करण्याची अनोखी संधी याद्वारे निश्र्चितच होईल आणि आपल्या आई-बाबांच्या पैशाचं चीज झाल्यावाचून राहणार नाही......!!
Comments
Post a Comment