होऊनी स्वछंदी, थोडं बेभान होऊन जगावे,
वारा नकारात्मकतेचा सोडुन सकारात्मकतेने नहावे..!!

होऊनी स्वत:चंच आदर्श थोडं खंबिरतेने राहावे,
सोडून विचार समाजाच्या विचारसरणीचा,थोडं विचारशिलतेने लढावे....!!


Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........