मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.....!!
बरीच धडपड चालू असते राव आपली अन् ती ही सदाकाळ अन् सदाबहार......!! कधी कधी यामागचं कारण कळतं पण बर्याचदा कळतही नाही राजे हो, कधीकाळी हे पोटापाण्यासाठी चालू असते तर कधी आपल्या जीव असलेल्या आपल्या ध्येयासाठी चालू असलेल्या मेहनतीसाठी असते, तर मग काहींची धडपड ही काही वेगळ्याच कारणासाठी असते ते हेच कि, स्वत:च्या वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी असे हे विविधरंगी धडपड......!! प्रचंड भारीय ज्यातून काहींचे ध्येयाप्रती असलेले प्रेम कळते अन् काहींचे संस्कारही, काहींचे ज्ञान कळते तर काहींच्या वागण्यावरून त्यांचे अज्ञानही......!!!
पण या सर्व धडपडीमागे असलेलं कारण कळलंय का राव तुम्हाला......????
चला तर मग याच प्रश्र्नाची उत्तरं बघूयात, थोडं बघूया या अवघड कोड्याचं सुंदर अन् अविश्वसनीय उत्तर भेटतंय का ते....!! नक्कीच भेटेल .....
कारण या सर्वांचं कारण
Comments
Post a Comment