एक ती भीती....



आता व्यक्ती दुरावण्याची भीती मुळीच नाहीये, कुठे तरी थोड्याफार प्रमाणात ती खंबिरता यायला लागली आहे. कारण pure motive ठेवून चांगले पणाने जीवन जगत जावं हेच उद्दीष्ट आहे, तेही निस्वार्थीपणे अन् गुण्यागोविंदाने. त्यामागचं कारणही कळलं आहे, कि कुठलंही नातं असो ते जणू प्रवाहात एकत्र सोडलेल्या काठ्याप्रमाणे असतं ज्यांना जवळही तो प्रवाहच आणतो आणि दूरही तो प्रवाहच नेतो. 
सोबतच हेही ध्यानीमनी आहेच कि, आपल्यामुळे कुणाचही मन दूखावलं जातं कामा नये. 

हे सर्व करत आयुष्याच्या वळणावरती आनंद घेत जगण्याचा एक अनोखा अनुभव घ्यायचा आहे.


Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........