प्रेम म्हणजे धाडस.....
प्रेम म्हणजे एक सुंदर भावना.....
प्रेम म्हणजे कधीही एकटं न पडण्याची आस....
प्रेम म्हणजे जवळ नसूनही मनात कायमच असल्याचा गोड भास.....
प्रेम म्हणजे एक हात मदतीचा जो कायमच हातात राहील ही भावना........
प्रेम म्हणजे निभावलं तर आयुष्यच आहे..... नाही तर वाळवंट ही बेहत्तर आहे.......!!
प्रेम म्हणजे अतुट विश्र्वास....!!
प्रेम म्हणजे अविश्वसनीय नातं......!!
प्रेम म्हणजे बंध प्रेमाचा.....!!
प्रेम म्हणजे गंध मनाचा......!!
खूप chhan
ReplyDelete