Posts

Showing posts from July, 2019

वाट पाहताना..........!

Image
                   "वाट पाहणे" ही खरंतर सुखाची गोष्ट नाही. यामधून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ज्या गोष्टी बद्दल वाट पाहत आहे, त्यांचे महत्त्व कळायला लागते. त्यां विषयी आपुलकी निर्माण होते, थोडी भीतीही वाटते; परंतु जीवनापयोगी या वाट पाहण्यातून अनेक अनुभव देखील येतात. त्या गोष्टी बद्दल गोडी निर्माण होते.                    आपण बघतो ते आगळं- वेगळं तेज पंढरपूरला जाणार्या विठ्ठल भक्तांच्या डोळ्यांत बघायला मिळते, ती एक आतुरता असते विठ्ठल दर्शनाची. त्यासाठीच त्यांची धडपड चालू असते. तेव्हा नक्कीच त्यांच्या मनात फक्त आणि फक्त जाणवायला लागलेली असावी ती ओढ.  एकच ध्यास ते म्हणजे 'विठ्ठल दर्शन.'  कुठल्याही गोष्टीत वाट पाहणे आलं कि, त्याबद्दलची गोडीही आलीच समजा. त्याचप्रमाणे "शेतकरी" इथे शेतकर्याची देखील तिच स्थिती आहे. मृग नक्षत्र लागलं कि, यांचं आकाशाकडे पावसाची वाट बघणं चालू होऊन जाते. तेव्हा त्याच्या म...

अनमोल देणं हे निसर्गाचं....!!

Image
                       जग हे विविधरंगांनी नटलेलं आहे. अनेक प्रकारचे झाडं - झुडपे आहेत. शेकडो फळे - फुले या निसर्गामध्ये अस्तित्वात आहे, ज्यामधील काहींची माहीती आपल्याला नसेल कदाचित. हा निसर्गच नव्हे तर या निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला सदैव प्रेरित करित असतो. जरा निसर्गाकडे थोडं डोकावुन बघितले असता व आत येते, निसर्गातील प्रत्येक जीव हा जगण्यासाठी सतत धडपड करित असतो असं लक्षात येतं. म्हणुनच कधीकधी असं वाटायला लागतं कि, एकप्रकारे तेच आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगत आहे जणू, जर आपल्याला उत्तम जीवन जगायचं असेल तर मेहनत ही करावीच लागेल.                      ही एक छोटीशी गोष्ट आहे, एकदा काय झाले, एका जंगलात आग लागली होती. रानातील सर्व प्राणी,पक्षी हे सैरावैरा पळत सुटले. एवढंच काय जंगलाचा राजा सिंह हा देखील आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. पण एक चिऊ ताई मात्र चोचीत पाणी घेऊन त्या आ...

" The ideal person of mine........!"

                     The ideal persons are they who teaches us real importance of life. And also they teaches us how we can solve any problematic condition? Through different types of examples. By this two methods, these are directly or indirectly. Directly through their speaking and indirectly by their good thoughts. There fram just motivate us whenever we are in problem not directly but indirectly.                      Jagtap sir is one of the ideal person of mine. There are many things which I had learned from them. They taught us how to solve any problematic condition very easily and with happily. Anytime and in any condition the different type of smile lives on their face and with full of confidence. The message which I get through this example that is if any problem comes before us t...

"एक आशेचा किरण.......!"

Image
                   माझ्याकडून सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा !! एक शुभेच्छा यासाठी की स्वत़ाचा सूर शोधून त्यामधे उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी. हाताचे पाच बोटही सारखे नाहीत तर प्रत्येकाचं क्षेत्र आणि विचार हे कसे सारखे येणार ? स्वत़ाचा एक विशिष्ट सूर शोधायचा असतो की,आपण कशात उत्तम आहोत. ज्यामुळे त्या निवडलेल्या सुरामुळे आपलीच एक अनोखी मैफल तयार होईल, जे करत असताना कुठे ही रटाळवानं वाटचाल नाही नि सोबतच त्यामधून आपल्याला आनंदही प्राप्त होईल.                     क्षेत्र कुठलंही असो, जर आपण त्यात मन लावून काम केलं तर त्यामध्ये नक्कीच    विश्र्वसनीय कामगिरी आपण करु शकतो. क्षेत्र निवडताना आपल्या क्षमतांचा विचार करणेही फार महत्त्वाचे असते.  स्वत़ाला स्वत़ाची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण सव्त:ला आणि शत्रूला पूर्णपणे ओळखले तर आपला विजय हा सर्वकाळ निश्र्चित आहे. माझ्यामते आपल्या ...

Wounderful ' nature ' .........!

                                            " Nature always wears the                                                   Colors of the sprits ! "                                Nature is the wounderful thing in the world. It always teaches us how to survive in every good or problematic condition. One most valuable thing is that nature have everything to survive; but it never have eago about it. Because it knows that definitely one day I will mix with soil.                  Everyday is not a same. If today is a sad then tomorrow can happy also. That's why live only today with joyfully but sometimes it is necessary to keep hope fo...

"गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी..........!"

                       सांगताना खुप अभिमान वाटतो कि, आम्ही विज्ञानयुगात नव्हे तर इंटरनेटच्या युगात जीवन जगत आहोत; पण काय ? खरं सांगायचं झालं तर याच इंटरनेट मुळे जग खुप जवळ आले आहे; परंतु कुठेकुठे याने तर जांगडबुत्ताच केलाय. जरी इंटरनेट मुळे लोक जवळ आले असतील पण तेवढीच ती मनाने दुरावली गेली आहे, दूर लोटली गेली आहेत.                       हळूहळू काळ बदलत चाललाय आणि बदलत चालली आहे ती परिस्थिती. बघता- बघता मातीच्या घराला सिमेंटचा गिलावा चढलाय नि माणसाच्या मनात असलेल्या माणूसकीलाच कलंक लागलाय जणू.माणसाच्या रगांरगांत ओसंडून वाहणारा माणूसकीचा झराच आटलाय. आपलं पोट भरल्यावर दुसर्यांचंही पोट भरावं हा तर पक्ष्यांचा एक धर्म आहे; पण हा माणूस नावाचा प्राणी! हा तर केव्हाही आपलंच पोट भरायचा विचार करतो नि म्हणूनच आपल्या अवतीभवती इतर लोकही वास्तव्यात आहे, ही जाणीवच नसते तर भास कोठुन येणार? कु...