Posts

Showing posts from July, 2021

शिक्षित तर झालो हो पण सुशिक्षित केव्हा होऊ...??

मानवतेच्या शोधात........

Image
माणसाला होऊ नयेत " माणसाच्या जखमा", हे वाक्य अलीकडेच वाचण्यात आलं....पण आजच्या या कलीयुगात अगदी हेच बघायला मिळतं, अर्थांत काहींच्या वागण्यामुळे मनाला खोलवर जखमा होतेय. हळूहळू जग बदलत चाललंय, परिस्थिती बदलत चाललीय, थोडक्यात सांगायचं झालं तर माणसाची version देखील बदलायला लागलीय, हे बदल स्विकारतो हो आम्हीही; परंतु ते माणूसकी ला लाजवणारे नको तर माणूसकी ला उठवू पाहणारे अन् प्रत्येकाच्या मनात माणूसकीची ज्योत जागी करणारे असावे. पण हे काही बदल मनाला अगदी न पटणारेच आहेत. त्यातीलच एक बदल माणूसकीला विसरत चाललेली ही पिढी नव्हे तर सोशियल मिडीयात अगदी सोशिक झालेली ही पिढी. सोशियल मिडीया वापरावा.... परंतु तेव्हा समाजात काय चाललंय आणि आपण त्यासाठी " मदतीचा एक हात " करून कसे हातभार लाऊ ही जाणीव मात्र भरभरून असायला हवी. एका हातात मोबाईल आणि दुस-या हाती चहा नि पहाटेची ती सोनेरी वेळ; फेसबुकवर अपडेट बघत होते, अचानक एक पोस्ट समोर आली जी मनाला सुन्न करणारी, मनाला हादरे बसवणारी आणि कुठेतरी माणूसकीला शोकांतिका आणणारी ती पोस्ट होती. एका दृष्यात चक्क पावसाचा आनंद घेत भर रस्त्यात आ...

ए पोरी......तो "ब्रा" चा बेल्ट बाहेर आलाय जरा, तो अंदर टाकशील बघू.....!!

Image
खरंतर, बागेच्या गटार्यातील किड्यांच्या तोंडून ऐकलेलं हे वाक्य. हे वाक्य ऐकून ना...कानं बहीरे झालीत आणि मन बोअर झालंय सप्पा,हे बुरसटलेलं वाक्य ऐकून. पण खंत या गोष्टीची वाटते कि, बाईचं अस्तित्व लाभलेल्या स्रीनेही याबद्दल गॉसिप कराव्यात ही गोष्ट काही पचनी पडत नाही, एखाद्या मुलीच्या किंवा मग स्त्रीच्या ब्राचा पट्टा बाहेर दिसला रे दिसला तरी त्यांचं मागे लुटबूट चालू झालेलं असते....आणि मग एखादी असतेच ती म्हणते मग....'एक पोरी....!! ते बघ "ब्रा" चा पट्टा बाहेर आलाय ते नीट कर बघू....!!'  मान्य आहे, कि स्तन किंवा मग सोप्प्या शब्दांत सांगायचं झाल्यास बुब्स हा पुरूषी आकर्षणाचा भाग असतो, कारण निसर्गाचा नियम आहे_____तो म्हणजे "आकर्षण"; पण त्याकडे वाईट नजरेने पाहावं हा काही कुठल्या पुस्तकांत लिहीलेला नियम तर मुळीच नाहीये. इथे पुरूषही याबद्दल गप्पागोष्टी करतात. साहजिकच आहे, पण अरे एवढा तू भित्राय का...?? त्याबद्दल मग मुलींशीच गप्पा मारत जा कि, निदान तिच्या मनातली भीती तर दूर होईल आणि तुझ्या मनातले गैरसमज ही. पण नाही इथे तर गोष्ट वेगळीच आहे.  स्तनाचा आकार जास्त मो...

सहवास निसर्गाचा

Image

शिकवण निसर्गाची.....!!

Image

खंत तिने सोडून दिल्याची

Image

तक्रारी असाव्यात त्या.....फक्त स्वत:शी

Image

आरसा.......मनाचा

Image

बाबा.......माझे आधारस्तंभ

Image

संवाद त्याचा नि माझा....!!

Image

Strenghts and Weaknesses......

Image

गणित......वेळेचे

Image

ती अनामिक भीती.....!!

Image

मना.....

Image

आनंदाच्या सरी.....!!

Image

काही किस्से ..... आयुष्यातले

Image

आठवणींच्या सागरात...!!

Image

ते दिवस आठवणींचे.....!!

Image

प्रश्र्नांची दुनिया.....!!

Image

शब्दविरहीत भाषा......!!

Image

विरह....

Image

शब्दांची दुनिया......फार फार न्यारीच गं बय्या....!!

शब्दांची दुनियाच न्यारी बघा अगदी..... कमी बोललं तर तिकडूनही म्हणणार, थोडं जास्त बोलायला लागलो तरीही म्हणतील....पण असो शेवटी हे मात्र ध्यानात असायला हवं, कारण organiser हे आपणच आहोत. कुठे काय बोलायचं...?? हे जरी जमायला लागलं ना तरी पुरेसं आहे हो सुखी जीवन जगण्यासाठी. दोन-तीन दिवसांपूर्वी माझ्या एका मित्रासोबत सहज बोलणं झालं. बोलता बोलता एकमेकांची विचारपूस केली, मग थोडं पुढे जाऊन मीच त्यांना बोलले, कि मला खुप भीती वाटते राजे हो बोलण्याची, भीती वाटते कि, माझ्या शब्दांमुळे कुणी दुखावलं जायला नको, म्हणून सदैवच विचार करत बोलण्याचा आग्रह असतो माझा...माझ्या स्वत:शीच. खुप कमी बोलण्याचा प्रयत्न असतो माझा नेहमीच; पण तरीही असं माझ्याशीच का होत असावं....?? मी सहज जरी बोलले, थोडी मस्करी काय केली...?? पण त्या बोलण्याचं____अगदी सहज बोलण्याचंही कुणाला वाईट वाटतं आणि दोष मी फक्त स्वत:लाच देत बसते नि ती व्यक्ती निरोगी अन् मी रोगी बनून जाते..!! थोडक्यात सांगायचं झालं तर ती समोरची व्यक्ती विसरून जाते; पण माझ्या डोक्यात तेच चालू राहतं, कि बाबा रे माझ्यामुळे त्या व्यक्तीचं मन दुखावलं गेलं, माझ्यामुळे ती व्यक...