Posts

Showing posts from June, 2019

" अपमान स्वाभिमानाचा..........!"

                            " आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव                                            हेही गरजेचे असतात,                                         कारण यामुळेच पेटून उठतो                                                तुमच...

स्वत़ावर प्रेम करा......!

         कोण काय करतंय? कोण कसं दिसतं? कुणाचे कपडे कसे आहेत, त्यांचे विचार कसे आहेत? याकडे लक्ष दिल्यापेक्षा अहो आधी आपण कसं आहोत जरा याकडेही लक्ष द्यायला हवं. ज्यामुळे आपण चांगलंच नव्हे तर आपले विचारही स्मार्ट बनतील. आपलंही नाव कुणाच्या तरी ओठी नाचत असेल.म्हणुनच तर.........  "सोच ब्रॅंन्डेड होनी चाहीए कपडे नहीं"             जीवनात खरंच यश संपादन करायचं असेल तर आधी स्वत़ावर प्रेम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे स्वत़ावरचा विश्र्वास आणखीनच घट्ट होईल. या सवयीमुळे आपण सतत चांगले गुण त्यासोबत चांगले विचार आचरणात आणू, जे  आपणास चिरकाल सर्वसंपन्न, उत्तम आणि प्रतिभावंत होण्यास प्रेरित करेल      " स्वत़ाला घडविण्यातआपला   खर्च करा ,    म्हणजे तुम्हाला इतरांना दोष  द्यायला वे ळच मिळणार नाही ....   तुम्ही उंच शिखरावर जरुर प ण जगाने तुमच्याकडे प हावं म्हणुन नाही तर,त्या  शिखरावरुन तुम्हाला जग पाह ता यावं म्हणून.....,!"     ...